पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान रायसीना संवाद 2026 मध्ये सहभागी झाले

प्रविष्टि तिथि: 05 MAR 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना संवाद 2026 मध्ये सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले आहे:

"#RaisinaDialogue2026 च्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहिलो. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टुब्ब यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले, यामध्ये त्यांनी विविध विषयांवर विचार मांडले. @alexstubb"

"#RaisinaDialogue2026 च्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहिलो. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टुब्ब यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले, यामध्ये त्यांनी विविध विषयांवर विचार मांडले. @alexstubb pic.twitter.com/VT43n5CWKg

— नरेंद्र मोदी (@narendramodi) 5 मार्च 2026.

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2235783) आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam