गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपले सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2026 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या सर्व शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

X या समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणतात, "राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या सर्व शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना शुभेच्छा. तुमचा शोध आपले भविष्य अधिक चांगले करण्याचे उपाय आकारास आणून भविष्याचा मार्ग उजळून टाकतो. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ज्याची ओढ आहे असे नवोन्मेषी, भविष्य घडवण्याचा दृढनिश्चय आपण नव्या उत्साहाने करू या."

 

* * *

माधुरी पांगे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2233914) आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam