भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

राज्यांच्या विधान परिषदेतील एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या आमदारांच्या रिक्त पदांसाठी द्वैवार्षिक निवडणूक

Posted On: 18 FEB 2026 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

10 राज्यांतील विधान परिषदेतील 37 आमदारांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे.

या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

अनुक्र. निवडणुकीचा कार्यक्रम तारीख
1. अधिसूचना जारी करणे 26 फेब्रुवारी 2026 (गुरुवार)
2.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 मार्च 2026
3. अर्जांची छाननी 6 मार्च 2026
4. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम 9 मार्च 2026
5. मतदानाची तारीख 16 मार्च 2026 (सोमवार)
6. मतदानाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4
7. मतमोजणीची वेळ 16 मार्च 2026 (सोमवार) संध्याकाळी 5 वाजता
8. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 20 मार्च 2026 (शुक्रवार)

 

 

3. केवळ पूर्व निर्धारित वैशिष्ट्ये असलेली, निवडणूक अधिकाऱ्यांनी पुरवलेली जांभळ्या रंगाची स्केच पेन्सच मतपत्रिकेत प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी वापरली जावीत असे आदेश आयोगाने दिले आहेत. वर उल्लेख केलेल्या निवडणुकीत प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी इतर कोणतेही पेन वापरण्याची परवानगी नाही.

4. मुक्त व निष्पक्ष निवडणुकीच्या हमीसाठी 

निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या हेतूने निरीक्षकांची नेमणूक करुन पुरेशा उपाययोजना केल्या जाव्यात.

 

परिशिष्ट अ

 

राज्य

सदस्याचे नांव

निवृत्त होण्याची तारीख

1

महाराष्ट्र

डॉ. भागवत किशनराव कराड

02.04.2026

2

 

डॉ. फौजिया तहसीन अहमद खान

 

3

 

प्रियांका विक्रम चतुर्वेदी

 

4

 

शरदचंद्र गोविंदराव पवार

 

5

 

धैर्यशील मोहन पाटील

 

6

 

रजनी अशोकराव पाटील

 

7

 

रामदास बंडू आठवले

 

8

ओडिशा

ममता मोहंता

02.04.2026

9

 

मुझीबुल्ला खान

 

10

 

सुजीत कुमार

 

11

 

निरंजन बिशी

 

12

तमिळनाडू

एन आर. इलांगो

 

13

 

पी सेल्वारासु

 

14

 

एम थंबीदुराई

 

15

 

तिरुची सिवा

 

16

 

डॉ. कनिमोळी एनव्हीएन सोमु

 

17

 

जी. के. वासन

 

18

पश्चिम बंगाल

साकेत गोखले

 

19

 

रितभद्र बॅनर्जी

 

20

 

विकास रंजन भट्टाचार्य

 

21

 

मौसम नूर (05.01.2026 पासून रिक्त)

 

22

 

सुव्रत बक्षी

 

23

आसाम

रामेश्वर तेली

09.04.2026

24

 

भुवनेश्वर कलिता

 

25

 

अजित कुमार भुयान

 

26

बिहार

अमरेंद्र धारी सिंग

09.04.2026

27

 

प्रेम चंद गुप्ता

 

28

 

रामनाथ ठाकूर

 

29

 

उपेंद्र कुशवाह

 

30

 

हरिवंश नारायण सिंग

 

31

छत्तीसगड

कवी तेजपाल सिंग तुलसी

09.04.2026

32

 

फुलो देवी नेताम

 

33

हरियाणा

किरण चौधरी

09.04.2026

34

 

राम चंदर जगरा

 

35

हिमाचल प्रदेश

इंदु बाला गोस्वामी

09.04.2026

36

तेलंगण

डॉ. अभिषेक मनु सिंघवी

09.04.2026

37

 

के आर सुरेश रेड्डी

 

 
 

* * *

नितीन फुल्लुके/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2229942) अभ्यागत कक्ष : 11