पंतप्रधान कार्यालय
सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांची भेट
Posted On:
18 FEB 2026 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमधे भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी संरक्षण, उत्पादन, डीपीआय, खते आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली.
एक्स माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
“इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांना भेटलो. आम्ही संरक्षण, उत्पादन, डीपीआय, खते आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठीच्या उपायांबाबत चर्चा केली. कित्येक वर्षे भारत आणि सर्बिया एकमेकांसोबत काम करत आहोत आणि येणाऱ्या काळात आमच्यातल्या सहकार्याला आणखी गती मिळेल असा मला विश्वास आहे.
@avucic”
“Sastao sam se sa predsednikom Aleksandrom Vučićem na marginama Samita o uticaju veštačke inteligencije u Delhiju. Razgovarali smo o načinima za produbljivanje saradnje u oblastima kao što su odbrana, proizvodnja, Demokratska revolucionarna institucija (DPI), đubriva i infrastruktura. Indija i Srbija godinama tesno sarađuju i uveren sam da će naše veze dobiti još veći zamah u budućnosti.
@avucic”
* * *
शैलेश पाटील/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229819)
अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam