|
क्र.
|
शीर्षक
|
क्षेत्र
|
|
1
|
भारत-फ्रान्स संबंध 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' या दर्जापर्यंत उंचावणे
|
राजकीय, व्यापक
|
|
2
|
होरायझन-2047 आराखडा आणि उच्चतर भागीदारी यांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यासाठी वार्षिक परराष्ट्रमंत्री संवादव्यवस्थेची स्थापना
|
राजकीय, व्यापक
|
|
3
|
भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाचा प्रारंभ
|
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष
|
|
4
|
भारत-फ्रान्स नवोन्मेष नेटवर्कचा प्रारंभ
|
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष
|
|
5
|
कर्नाटकात वेमागळ येथे H125 हेलिकॉप्टर अंतिम जुळणी प्रणालीचे उद्घाटन
|
संरक्षण आणि सुरक्षा
|
|
6
|
भारत सरकार आणि फ्रेंच प्रजासत्ताक यांदरम्यानच्या संरक्षण सहकार्य कराराचे नूतनीकरण
|
संरक्षण आणि सुरक्षा
|
|
7
|
भारतात हॅमर क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी बीईएल आणि सॅफ्रान यांदरम्यान संयुक्त प्रकल्प
|
संरक्षण आणि सुरक्षा
|
|
8
|
भारतीय लष्कर आणि फ्रान्सचे भू-दल आस्थापन यांच्यातील अधिकाऱ्यांची परस्परांकडे तैनाती
|
संरक्षण आणि सुरक्षा
|
|
9
|
संयुक्त प्रगत तंत्रज्ञान विकास गटाची स्थापना
|
संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख तंत्रज्ञाने
|
|
10
|
अतिमहत्त्वाच्या खनिजे आणि धातूंच्या क्षेत्रात सहकार्याच्या उद्देशाने संयुक्त घोषणापत्र
|
संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख तंत्रज्ञाने
|
|
11
|
डीएसटी आणि सीएनआरएस यांमध्ये प्रगत द्रव्य केंद्र स्थापन करण्याचे उद्देशपत्र
|
संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख तंत्रज्ञाने
|
|
12
|
भारत आणि फ्रान्सदरम्यान दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठीच्या करारावरील प्रोटोकॉलमध्ये सुधारणा
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
13
|
स्टार्टअप परिसंस्था, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान याबाबत धोरणात्मक सहकार्य करण्याबाबत टी-हब आणि नॉर्ड फ्रान्सदरम्यान इरादापत्र
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
14
|
डीएसटी आणि सीएनआरएस दरम्यान वैज्ञानिक सहयोगासाठी सामंजस्य करार
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
15
|
डिजिटल विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक भारत-फ्रान्स केंद्र स्थापन करण्यासाठी उद्देशाचे संयुक्त घोषणापत्र
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
16
|
नवी दिल्लीत एम्स येथे आरोग्यक्षेत्रातील एआय करिता भारत-फ्रान्स केंद्राचा प्रारंभ
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
17
|
संसर्गजन्य आजार आणि जागतिक आरोग्य संशोधन यांविषयी संशोधन आणि विकास याबाबत सहकार्य करण्यासाठी डीबीटीआणि एएनआरएस दरम्यान इरादापत्र
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
18
|
भारत-फ्रान्स चयापचयविषयक आरोग्य विज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी करार
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
19
|
एरोनॉटिक्स क्षेत्रात कौशल्यनिर्मितीसाठीचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी इरादा पत्र
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
20
|
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि अर्थव्यवस्था, वित्त आणि औद्योगिक, ऊर्जा आणि डिजिटल सार्वभौमत्व मंत्रालय यांच्यातील नवीकरणीय ऊर्जा सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|
|
21
|
दूरसंवाद मंत्रालयांतर्गत टपाल विभाग आणि फ्रान्सचे ला पोस्ट यांदरम्यान इरादापत्र
|
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास
|