पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
21 JAN 2026 9:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले की त्रिपुराच्या प्रवासात परंपरा आणि आधुनिकतेचा उल्लेखनीय मेळ आढळतो. त्यांनी नमूद केले की राज्याने विविध क्षेत्रात अग्रगण्य परिवर्तन होताना पाहिले असून येथील लोक भारताच्या विकासाला गती देत आहेत.
आगामी काळात त्रिपुराची लक्षणीय भरभराट होवो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले;
“ त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्रिपुराच्या प्रवासात परंपरा आणि आधुनिकतेचा उल्लेखनीय मेळ आढळतो. त्यांनी नमूद केले की राज्याने विविध क्षेत्रात अग्रगण्य परिवर्तन होताना पाहिले असून येथील लोक भारताच्या विकासाला गती देत आहेत. आगामी काळात त्रिपुराची लक्षणीय भरभराट होवो अशी मी प्रार्थना करतो.”
***
NehaKulakarni/SushamaKane/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2216716)
अभ्यागत कक्ष : 29
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam