पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मेघालयातील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 9:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले की मेघालयातील लोकांनी देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे. राज्याचे सांस्कृतिक चैतन्य आणि निसर्गरम्य सौंदर्याची देशभरात मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जाते.
पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की मेघालय भविष्यात विकासाची नवी उंची गाठत राहील.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले;
“ मेघालयातील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. मेघालयातील लोकांनी आपल्या देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे. राज्याचे सांस्कृतिक चैतन्य आणि निसर्गरम्य सौंदर्याची देशभरात मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जाते. मेघालय भविष्यात विकासाची नवी उंची गाठत राहो.”
***
NehaKulkarni/SuhsmaKane/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216702)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam