पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीवरील लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2026 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचा एक लेख सामायिक केला आहे.
या लेखात भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या, वारसा म्हणून लाभलेल्या उद्योगापासून, ते एक शक्तिशाली, रोजगार निर्मिती करणारे आणि लोक-केंद्रित विकासाचे इंजिन म्हणून झालेल्या प्रवासाची रूपरेषा मांडण्यात आली आहे, जे आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे मूर्त रूप आहे. पीएम मित्र पार्क, पीएलआय योजना आणि नवीन मुक्त व्यापार करार, यासारखे उपक्रम रोजगाराची नवी लाट निर्माण करत असल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:
"या लेखात, केंद्रीय मंत्री @girirajsinghbjp यांनी, भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या, वारसा म्हणून लाभलेल्या उद्योगापासून, ते एक शक्तिशाली, रोजगार निर्मिती करणारे आणि लोक-केंद्रित विकासाचे इंजिन म्हणून झालेल्या प्रवासाची रूपरेषा मांडली आहे. आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे हे मूर्त रूप आहे.
पीएम मित्र पार्क, पीएलआय योजना आणि नवीन मुक्त व्यापार करार, यासारखे उपक्रम रोजगाराची नवी लाट निर्माण करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.”
* * *
सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216435)
आगंतुक पटल : 9