राष्ट्रपती कार्यालय
तीन देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केले आपले परिचयपत्र
Posted On:
14 JAN 2026 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (14 जानेवारी 2026) राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात त्रिनिदाद आणि टोबॅगो, ऑस्ट्रिया आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्या राजदूतांकडून परिचयपत्रे स्वीकारली.
ज्यांनी आपली परिचयपत्रे सादर केली त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1. चंद्रदथ सिंग, त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त

2. डॉ. रॉबर्ट झिशग, ऑस्ट्रिया प्रजासत्ताकाचे राजदूत

3. सर्जिओ गोर, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे राजदूत

नेहा कुलकर्णी /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2214520)
अभ्यागत कक्ष : 69