पंतप्रधान कार्यालय
भारताच्या शाश्वत सांस्कृतिक जाणीवेवर आधारित लेख पंतप्रधानांनी सामायिक केला
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिर हे भारताच्या शाश्वत सांस्कृतिक चेतनेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असे अधोरेखित केले की, गेल्या 11 वर्षांत सोमनाथपासून राम जन्मभूमीपर्यंत झालेला कायाकल्प हे भारताने आपल्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान बाळगणारे, आत्मविश्वासपूर्ण राष्ट्र म्हणून केलेल्या वाटचालीचे महत्त्वाचे प्रमाण आहे.
एक्स वर लेख सामायिक करताना पंतप्रधानांनी सांगितले :
“सोमनाथ मंदिर भारताच्या शाश्वत सांस्कृतिक चेतनेचे प्रतीक आहे. गेल्या 11 वर्षांत सोमनाथपासून राम जन्मभूमीपर्यंत झालेला कायाकल्प हे सिद्ध करतो की भारत आता आपल्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान बाळगणारे आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण राष्ट्र बनले आहे. केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी या विषयावर सविस्तरपणे आपले विचार सामायिक केले आहेत...”
निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212450)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam