पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सुभाषिताच्या माध्यमातून पंतप्रधानांनी सार्वजनिक जीवनातील मृदू वाणीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला

प्रविष्टि तिथि: 06 JAN 2026 8:44AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुभाषितमच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातील मृदू वाणीच्या सामर्थ्यावर अधोरेखित केली आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मोदींनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला आहे:

“प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः।

तस्मात् तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता।।”

***

NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2211702) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam