पंतप्रधान कार्यालय
विशाख रिफायनरीमधील 'रेसिड्यू अपग्रेडेशन फॅसिलिटी’च्या यशस्वी कार्यान्वयनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2026 8:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाख रिफायनरीमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या 'रेसिड्यू अपग्रेडेशन फॅसिलिटी'चे यशस्वीरित्या कार्यान्वयन झाल्याबद्दल प्रशंसा केली आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा आणि स्वावलंबनाच्या प्रवासातील ही एक निर्णायक झेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ही अत्याधुनिक सुविधा ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या देशाच्या प्रयत्नांना गती देईल, जी 'आत्मनिर्भर भारत' या दृष्टीकोनासोबत सुसंगत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणालेः
“ही अत्याधुनिक सुविधा ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या देशाच्या प्रयत्नांना गती देत आहे, अशा प्रकारे या क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहोत.
@HardeepSPuri”
***
NitinFulluke/ShsileshPatil/DIneshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211701)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam