पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 या नववर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत

Posted On: 01 JAN 2026 3:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 या नववर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरील  पोस्टमध्ये लिहिले आहे:

“सर्वांना 2026 हे वर्ष अप्रतिम जावो!

येणारे वर्ष चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, तुमच्या प्रयत्नांना यश मिळो आणि तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होवोत. आपल्या समाजात शांतता नांदावी  आणि सर्वांचे आयुष्य आनंदी व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2210471) अभ्यागत कक्ष : 48