पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भूषविले मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान

प्रविष्टि तिथि: 27 DEC 2025 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 डिसेंबर) नवी दिल्ली इथे आयोजित मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती लावली. दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत प्रशासन आणि सुधारणा यांच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल आणि फलदायी चर्चा झाली, असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी X वरील आपल्या संदेशात म्हटले,

“दिल्लीमध्ये होत असलेल्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान प्रशासन आणि सुधारणा यांच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर मर्मग्राही चर्चा झाली.”

 

* * *

हर्षल आकुडे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2209164) आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam