पंतप्रधान कार्यालय
नीरज चोप्रा यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
नीरज चोप्रा आणि त्यांच्या पत्नी हिमानी मोर यांनी आज नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. “आमचा विविध मुद्द्यांवर चांगला संवाद झाला, अर्थातच खेळांवरही!", पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
“नीरज चोप्रा आणि त्यांची पत्नी हिमानी मोर यांची आज 7, लोककल्याण मार्ग येथे भेट घेतली.खेळांसह विविध मुद्द्यांवर आमचा चांगला संवाद झाला !”
@Neeraj_chopra1
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207782)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam