Posted On:
15 DEC 2025 11:52PM by PIB Mumbai
सामंजस्य करार/ करार
1. नूतन आणि नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात तांत्रिक सहकार्यविषयक सामंजस्य करार
2. जलसंपदा व्यवस्थापन आणि विकासविषयक सहकार्याच्या क्षेत्रातील सामंजस्य करार.
3. पेट्रा आणि एलोरा यांच्यात जुळी शहरे करार
4. 2025-29 या वर्षांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचे नूतनीकरण
5. डिजिटल परिवर्तनासाठी लोकसंख्येच्या पातळीवर लागू केलेल्या यशस्वी डिजिटल उपायांची देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रातील सहकार्याबाबतचे इरादा पत्र.
***
NehaKulkarni/ShaileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai