पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालदुहोमा आणि त्यांच्या झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 04 DEC 2023 8:10PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराम विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल लालदुहोमा आणि त्यांच्या झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मिझोरामच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

एक्स या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

“मिझोराम विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि श्री. लालदुहोमा यांचे अभिनंदन. मिझोरामच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मी आश्वासन देतो.”

***

AshishSangle/ShraddhaMukhedkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2204458) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam