पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्वांसाठी माता ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद मागितले
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2023 9:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता ब्रह्मचारिणी यांच्याकडे देशभरातील सर्व नागरिकांना प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.
मोदी यांनी देवीची स्तुती (स्तोत्रपाठ) देखील सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे सादर केली.
`एक्स` वरील आपल्या संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
“नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा-अर्चा केली जाते. माझ्या देशभरातील कुटुंबीयांना प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी धैर्य आणि सामर्थ्य प्रदान करावे, अशी मातेकडे प्रार्थना आहे.”
****
आशिष सांगळे / नितीन गायकवाड / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203696)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam