पंतप्रधान कार्यालय
कानपूर विमानतळावरील नागरी परीसराच्या उद्घाटनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2023 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2023
कानपूर विमानतळावरील नवीन नागरी परिसरामुळे प्रवास सुलभ होईल आणि संधींची क्षमता वाढवेल,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“खूप खूप अभिनंदन! कानपूर विमानतळावरील सुविधांच्या या विस्तारामुळे लोकांसाठी हवाई प्रवास सोपा होईल इतकेच नव्हे तर त्यानिमित्ताने अनेक नवीन संधीही निर्माण होतील.”
* * *
आशिष सांगळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201487)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam