पंतप्रधान कार्यालय
कबड्डी विश्वचषक 2025 पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला कबड्डी संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 NOV 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कबड्डी विश्वचषक 2025 मधील उल्लेखनीय विजयाबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे:
"कबड्डी विश्वचषक 2025 जिंकून देशाला अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल आपल्या भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन! त्यांनी उत्कृष्ट धैर्य, कौशल्य आणि समर्पणाचे दर्शन घडवले. त्यांचा विजय युवावर्गाला कबड्डी खेळण्यासाठी, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि उच्च ध्येये ठेवण्यासाठी प्रेरणा देईल."
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2193852)
आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu