पंतप्रधान कार्यालय
भारताची मिशन लाईफ योजना कालातीत संवर्धन पद्धतींना कशाप्रकारे पुनरुज्जीवित करत आहे, यासंदर्भातला लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
04 NOV 2025 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. या लेखामध्ये भारताची मिशन लाईफ योजना (पर्यावरणस्नेही जीवनशैली) तामिळनाडू मधील इरी टँक पद्धतीपासून ते राजस्थानमधील जोहडपर्यंत कशाप्रकारे कालातीत संवर्धन पद्धतींचे पुनरुज्जीवन करत असून या पद्धतींना आपल्या ग्रहाच्या सेवेचे जाणीवपूर्वक कृत्य म्हणून पुन्हा सादर करत आहे, याविषयी माहिती दिली आहे. "खऱ्या शाश्वततेचा आरंभ हा वाटाघाटींनी नव्हे तर जोपासनेने होतो, हा भारताचा संदेश यातून अधोरेखित होतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी लिहिले आहे :
"सर्वांनी आवर्जून वाचावा अशा या लेखामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताच्या मिशन लाईफ योजनेअंतर्गत (पर्यावरणस्नेही जीवनशैली) तामिळनाडू मधील इरी टँक पद्धतीपासून ते राजस्थानमधील जोहड पर्यंत कालातीत संवर्धन पद्धतींचे पुनरुज्जीवन करुन कशाप्रकारे या पद्धतींना आपल्या ग्रहाच्या सेवेचे जाणीवपूर्वक कृत्य म्हणून पुन्हा सादर केले आहे, यासंदर्भात लिहिले आहे.
खऱ्या शाश्वततेचा आरंभ हा वाटाघाटींनी नव्हे तर जोपासनेने होतो, हा भारताचा संदेश त्यांनी अधोरेखित केला आहे. "
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186227)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam