पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई अजिंक्यपद चषक जिंकल्याबद्दल पुरूष हॉकी संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2024 10:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 जिंकल्याबद्दल पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी आणि समर्पणाची प्रशंसा करताना सांगितले की, संघाने देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"आशियाई पुरुष हॉकी अजिंक्यपद चषक 2024 जिंकल्याबद्दल अद्वितीय भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन!
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा, अढळ भावनेचा आणि समर्पणाचा देशाला अभिमान आहे."
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2185023)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam