पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला गुरु चरण यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आणि पवित्र ‘जोरे साहिब’चे दर्शन घेण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
22 OCT 2025 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरु चरण यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या, श्री गुरु गोबिंद सिंहजी आणि माता साहिब कौरजी यांच्या कालातीत शिकवणी आणि आध्यात्मिक वारशाचे स्मरण केले.
त्यांनी नागरिकांना, विशेषतः यात्रा मार्गावर राहणाऱ्यांना, या आध्यात्मिक यात्रेत सहभागी होण्याचे आणि पवित्र ‘जोरे साहिब’चे दर्शन घेण्याचे आवाहन केले.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"गुरु चरण यात्रा श्री गुरु गोबिंद सिंहजी आणि माता साहिब कौरजी यांच्या उदात्त आदर्शांशी आपले नाते अधिक दृढ करो. ही यात्रा ज्या भागात जाईल त्या भागातील लोकांना पवित्र 'जोरे साहिब'चे दर्शन घेण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन मी करतो."
“मेरी कामना है कि गुरु चरन यात्रा के साथ श्री गुरु गोबिंद सिंह जी और माता साहिब कौर जी के महान आदर्शों से हमारा जुड़ाव और गहरा हो। यह यात्रा जहां-जहां से गुजरेगी, वहां के लोगों से मेरा आग्रह है कि वे पवित्र 'जोड़े साहिब' के दर्शन करने अवश्य आएं।”
ਕਾਮਨਾ ਹੈ ਕਿ ਗੁਰੂ ਚਰਨ ਯਾਤਰਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਅਤੇ ਮਾਤਾ ਸਾਹਿਬ ਕੌਰ ਜੀ ਦੇ ਮਹਾਨ ਆਦਰਸ਼ਾਂ ਨਾਲ ਸਾਡਾ ਨਾਤਾ ਹੋਰ ਡੂੰਘਾ ਕਰੇ। ਜਿੱਥੋਂ ਇਹ ਯਾਤਰਾ ਗੁਜ਼ਰੇਗੀ, ਮੈਂ ਉਨ੍ਹਾਂ ਖੇਤਰਾਂ ਦੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਅਪੀਲ ਕਰਾਂਗਾ ਕਿ ਉਹ ਪਵਿੱਤਰ 'ਜੋੜੇ ਸਾਹਿਬ' ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ।
* * *
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2181647)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam