पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिवाळीच्या निमित्ताने घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
20 OCT 2025 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या निमित्ताने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी ‘X’ वरील संदेशात म्हटले आहे,
“दिवाळीच्या शुभ प्रसंगी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या.”
@rashtrapatibhvn
शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181056)
अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam