पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामाईक केला भारताच्या आत्मनिर्भरता आणि विकासाच्या मार्गावर प्रकाश टाकणारा लेख
Posted On:
13 OCT 2025 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी केंद्रीय मंत्री, हरदीप सिंग पुरी, यांनी लिहिलेला एक लेख सामाईक केला आहे. या लेखात प्रमाण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीबाबत भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनावर भर देण्यात आला आहे. विकसित राष्ट्रे आत्मकेंद्रित होत असताना सुधारणा, डिजिटल नवोन्मेष आणि युवा मनुष्यबळाच्या सामर्थ्याच्या बळावर भारताने मात्र वेगळ्या मार्गाचा अवलंब केला आहे. हेच घटक देशाला जगाच्या विकासाचे इंजिन म्हणून चालना देत आहेत
हा लेख सामाईक करत पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केलेः
केंद्रीय मंत्री @HardeepSPuri यांनी अधोरेखित केले की एकीकडे विकसित राष्ट्रे आत्मकेंद्रित होत असताना सुधारणा,डिजिटल नवोन्मेष आणि युवा मनुष्यबळाच्या सामर्थ्याच्या बळावर भारताने मात्र वेगळ्या मार्गाचा अवलंब केला आहे.हेच घटक देशाला जगाच्या विकासाचे इंजिन म्हणून चालना देत आहेत,असे त्यांनी नमूद केले.
https://indianexpress.com/article/opinion/columns/developed-world-is-building-walls-indias-answer-lies-in-scale-skill-and-self-reliance-10303095/
via NaMo App”
सोनल तुपे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178513)
Visitor Counter : 12
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam