पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
08 OCT 2025 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे :
“आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले . या कठीण प्रसंगी बाधितांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना, पंतप्रधान @narendramodi"
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176447)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam