पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स खात्याने 10 कोटी फॉलोअर्सची संख्या ओलांडली
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2024 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक्स' समाज माध्यमाच्या खात्याने 10 कोटी फॉलोअर्सची संख्या ओलांडली आहे. या मंचावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते म्हणून ते कायम आहेत.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"एक्स वर 10 कोटी फॉलोअर्स!
या चैतन्यदायी माध्यमावर असल्याचा आनंद आहे. आणि चर्चा, वादविवाद, अनुभव, लोकांचे आशीर्वाद, सर्जनशील टीका आणि बऱ्याच गोष्टींचा आनंद घेत आहे. भविष्यातही अशाच चांगल्या वेळेची अपेक्षा आहे.
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175157)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam