Posted On:
28 JUN 2024 10:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2024
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात पहिल्यांदाच निवडून आलेल्या राज्यमंत्र्यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे;
“मंत्रिमंडळात पहिल्यांदा निवडून आलेल्या राज्यमंत्र्यांना भेटलो. मंत्रीमंडळात त्यांच्या प्रवासाला सुरुवात करताना त्यांचे अनुभव आणि अंतर्दृष्टी ऐकली. तसेच यावेळी तळागाळातील प्रशासन आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.”
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai