पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ एच. व्ही. हांडे यांची भेट घेतली
Posted On:
04 MAR 2024 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तामिळनाडू सरकारचे माजी मंत्री डॉ. एच. व्ही. हांडे यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे:
"आदरणीय राजकारणी, बुद्धिजीवी आणि तामिळनाडू सरकारचे माजी मंत्री डॉ. एच. व्ही. हांडे, मला आशीर्वाद देण्यासाठी चेन्नई येथे एका जाहीर सभेत आले. मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांना सांगितले की आम्ही विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करत राहू.”
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175092)
अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam