पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
04 MAR 2024 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला यांची भेट घेतली. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल संपूर्ण भारतात त्यांची प्रशंसा केली जाते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“चेन्नईमध्ये वैजयंतीमालाजींना भेटून आनंद झाला. त्यांना नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल संपूर्ण भारतात त्यांची प्रशंसा केली जाते”.
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175086)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam