पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारताच्या उपराष्ट्रपतींची घेतली भेट
Posted On:
28 SEP 2025 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांची आज भेट घेतली.
श्री मोदी यांनी X वर टिप्पणी केली:
“उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णनजी यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर अर्थपूर्ण चर्चा केली.”
@VPIndia
@CPR_VP
* * *
माधुरी पांगे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172519)
Visitor Counter : 15