पंतप्रधान कार्यालय
वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आपले शेतकरी तसेच कृषी क्षेत्रासाठी कशा रितीने फायदेशीर आहेत याची मांडणी असलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2025 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक लेख सामायिक केला. या लेखात चौहान यांनी वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आपले शेतकरी तसेच कृषी विषयक क्रिया प्रक्रियांसाठी कशारितीने अत्यंत फायदेशीर कसे आहेत ही बाब ठळकपणे अधोरेखित केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे शेती आणि शेतीशी संबंधित वस्तूंच्या खरेदीवरील त्यांची बचत वाढेल आणि त्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी गती मिळू शकणार आहे. वाचा, याच संदर्भातील कृषी मंत्री @ChouhanShivraj यांचा हा लेख…
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2171512)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam