पंतप्रधान कार्यालय
सौदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुलअजीज बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद अल अल-शेख यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
24 SEP 2025 8:49AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती, शेख अब्दुलअजीज बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद अल-शेख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशा त्यांनी म्हटले आहे:
"सौदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुलअजीज बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद अल-शेख यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. या दुःखाच्या क्षणी आमचे विचार आणि सहवेदना त्यांचा देश आणि कुटुंबीयांसोबत आहेत.”
***
ShilpaPhopale/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170476)
Visitor Counter : 15
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam