पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरिकांना पत्र लिहून ‘जीएसटी बचत उत्सव’ साजरा करण्याचे केले आवाहन
Posted On:
22 SEP 2025 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणासुदीच्या काळात ‘जीएसटी बचत उत्सव’ साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांना पत्र लिहिले आहे. “कमी जीएसटी दर म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी अधिक बचत आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक सुलभता यांचे प्रतीक आहे,” असे मोदी यांनी या पत्रात नमूद केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले की:
"चला, या सणासुदीच्या काळात आपण सर्वांनी मिळून ‘जीएसटी बचत उत्सव’ साजरा करूया! कमी जीएसटी दर म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी अधिक बचत आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक सुलभता."
"चला ‘जीएसटी बचत उत्सव’ सह सणासुदीच्या या काळाला नवी उमेद आणि नव्या उत्साहाची जोड देऊया. जीएसटीचे नवीन दर म्हणजे प्रत्येक घरासाठी जास्तीत जास्त बचत, त्याचबरोबर व्यापार आणि व्यवसायांसाठी मोठा दिलासा."
* * *
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169852)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam