पंतप्रधान कार्यालय
दुस-या टप्प्यातील नागरी सन्मान सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2025 10:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2025
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज दुस-या टप्प्यामध्ये झालेल्या नागरी सन्मान सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. "पद्म पुरस्कार विजेत्यांनी आपल्या समाजासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ज्यांना पद्म पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत, त्यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे", असं मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया सामायिक केली आहे.
"पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या नागरी सन्मान सोहळा -दोन ला उपस्थित राहिलो. पद्म पुरस्कार विजेत्यांनी आपल्या समाजासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ज्यांना पद्म पुरस्कार बहाल करण्यात आले त्यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे."
* * *
सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2169583)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam