पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची प्रार्थना केली

Posted On: 22 SEP 2025 9:29AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे :
"आज नवरोत्रोत्सवात आज  देवी शैलपुत्रीच्या विशेष पूजेचा दिवस आहे. मातेच्या  प्रेमाने आणि आशीर्वादाने, प्रत्येकाचे जीवन सौभाग्य आणि आरोग्याने भरलेले रहावे अशी मी प्रार्थना करतो. "

***

JaydeviPujariSwami/BhaktiSontakke/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2169465)