पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांसमवेतच्या शीख संगत बैठकीत प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर यांनी मूल मंत्राचे केले पठण
Posted On:
19 SEP 2025 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर यांनी आज शीख संगत सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शीख संगत समवेतच्या या बैठकीत प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर यांनी मूल मंत्राचे पठण केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
शीख संगत सोबतच्या या भेटीत प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर यांनी मूल मंत्राचे नितांत सुंदर पठण केले.
@HarshdeepKaur
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168695)