पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावनांबद्दल आदर व्यक्त करत दिला आत्मियतापूर्ण प्रतिसाद
प्रविष्टि तिथि:
06 SEP 2025 10:27AM by PIB Mumbai
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंधांविषयी व्यक्त केलेल्या भावना आणि सकारात्मक नोंदीचा आपण मनापासून आदर करत असल्याचे आणि त्याला आत्मियतापूर्ण प्रतिसाद देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांची घेतलेली सकारात्मक नोंद याचा मी मनापासून आदर करतो आणि त्यांच्या भावनांना आत्मियतापूर्ण प्रतिसाद देतो.
भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.
@realDonaldTrump
@POTUS
***
सोनल तुपे / तुषार पवार / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164340)
आगंतुक पटल : 35
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Punjabi
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada