पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्मा पूजेनिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या

प्रविष्टि तिथि: 03 SEP 2025 3:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्मा पूजेनिमित्त सर्व देशवासियांना, विशेषतः आदिवासी समुदायांना शुभेच्छा दिल्या. बंधू-भगिनींमधील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणामध्ये निसर्गाच्या पूजनाला देखील विशेष महत्त्व आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:

सर्व देशवासियांना, आणि खासकरून आदिवासी समुदायांतील आपल्या कुटुंबियांना कर्मा पूजेनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. भावा-बहिणींमधील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणामध्ये निसर्गाच्या पूजनाला देखील विशेष महत्त्व आहे. हे पवित्र पर्व सर्वांसाठीच सुख, भाग्य आणि उत्तम आरोग्य घेवून येवो, आणि सर्वांना पर्यावरणाचे रक्षण करण्याची देखील प्रेरणा देवो हीच सदिच्छा.

***

शैलेश पाटील / संजना चिटणीस / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2163497) आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam