पंतप्रधान कार्यालय
जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सक्षम विकासावर भर देणारा लेख पंतप्रधानांनी केला शेअर
Posted On:
01 SEP 2025 5:58PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख शेअर केला. त्या लेखामध्ये जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताचा सक्षम व ठाम विकास अधोरेखित करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या एक्सवरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी यांनी लिहिले:
“सक्षमता ही भारताच्या आर्थिक प्रवासाची व विकासकथेची खरी ओळख आहे. डिजिटल परिवर्तनापासून ऊर्जा सुरक्षेपर्यंत आणि हरित संक्रमणापर्यंत — भारताने सातत्याने आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर केले आहे. केंद्रीय मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी यांनी लिहिलेला हा लेख नक्की वाचावा.”
***
शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162911)
Visitor Counter : 2
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada