अर्थ मंत्रालय
केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत दिली मुदतवाढ
Posted On:
28 AUG 2025 8:48AM by PIB Mumbai
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राकरिता कापसाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 19 ऑगस्ट 2025 पासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कापसावरील आयात शुल्क तात्पुरते माफ केले होते. निर्यातदारांना आणखी मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने कापसावरील (एचएस 5201) आयात शुल्क माफी 30 सप्टेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.
***
AshishSangle/ShraddhaMukhedkar/DIneshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161412)
Visitor Counter : 30