पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान म्हणाले की भारत अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय झेप घेत आहे; या क्षेत्रातील सुधारणा नव्या आघाड्यांचा शोध घेण्यासंदर्भात तरुणांना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहित करत आहेत
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2025 1:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की 140 कोटी भारतीयांचे कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर भारत अंतराळ विश्वात उल्लेखनीय झेप घेत आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की आपल्या सरकारने अवकाश क्षेत्रात विविध सुधारणा घडवून आणल्या असून या सुधारणांनी युवा वर्ग, खासगी क्षेत्र तसेच स्टार्टअप्स उद्योगांना नव्या आघाड्यांचा शोध घेण्यासाठी आणि भारताच्या अंतराळ प्रवासात अर्थपूर्ण पद्धतीने योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
***
निखिल देशमुख/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2160106)
आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam