पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2025 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025
संपूर्ण देशाला अभिमानास्पद कामगिरी करणारे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. उभयतांच्या या भेटीदरम्यान शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातील आपले अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताची प्रगती आणि देशाचा महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम - गगनयान यासह विविध विषयांवर चर्चा केली.
समाज माध्यम ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:
“शुभांशू शुक्ला यांच्याशी खूप छान संवाद झाला. त्यांचे अंतराळातील अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती तसेच भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसह विविध विषयांवर आमची चर्चा झाली. शुभांशू शुक्ला यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे.
@gagan_shux”
निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2157744)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam