पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंदो यांच्या जयंतीनिमित्त त्यांना केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2025 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योगी अरविंदो यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
समाज माध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशामध्ये मोदी म्हणाले,
"तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि राष्ट्रनिर्माण अशा उच्च ध्येयाच्या सेवेसाठी सर्वजण एकत्र येऊ शकतात , हे योगी अरविंदो यांनी आपल्याला दाखवून दिले. आपली सर्वोच्च क्षमता साध्य करू शकेल, अशा भारताच्या निर्मितीसाठी सतत प्रयत्न करण्याचे त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन."
* * *
सुवर्णा बेडेकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2156916)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam