पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुखचे ग्रँडमास्टर झाल्याबद्दल अभिनंदन केले.
प्रविष्टि तिथि:
29 JUL 2025 6:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुख हिचे 2025 फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याबरोबरच ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. "तिची हि कामगिरी अनेकजणांना प्रेरणा देईल आणि युवावर्गामध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी लोकप्रियता आणखी वाढेल." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
"भारतातील बुद्धिबळासाठी हा एक अविस्मरणीय दिवस होता!
दिव्या देशमुख हिने 2025 फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याबरोबरच ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला. तिचे हार्दिक अभिनंदन. दिव्याची हि कामगिरी अनेकजणांना प्रेरणा देईल आणि युवावर्गामध्ये बुद्धिबळ या खेळाविषयीची लोकप्रियता आणखी वाढेल."
***
JaydeviPujariSwami/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2149621)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam