पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाच्या यशस्वी 10 वर्षपूर्तीबद्दलचा लेख केला सामायिक
Posted On:
01 JUL 2025 11:04AM by PIB Mumbai
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल इंडिया उपक्रमाची यशस्वी 10 वर्षांची पूर्तता आणि भारताच्या विकासाच्या वाटचालीवर या उपक्रमाचा झालेला सकारात्मक परिणाम यावर स्वतः लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
आपण #10YearsOfDigitalIndia साजरे करत असताना, या उपक्रमाचा भारताच्या विकासाच्या वाटचालीवर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे, याबद्दल काही विचार लिंक्डइनवर सामायिक केले आहेत.
***
JPS/TP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141051)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam