पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेत जपानच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या 51 व्या जी -7 शिखर परिषदेमध्ये जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याबरोबर विस्तृत चर्चा केली. विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी पुनरुच्चार केला.

‘एक्स’ या समाज माध्‍यमावर सामायिक केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की ,

कॅनडामध्ये आयोजित जी- 7 शिखर परिषदेत जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली.विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि जपान कटिबद्ध आहेत.


S.Bedekar/R.Dalekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2137404) आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam