पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर परिषदेत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2025 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या 51 व्या जी-7 शिखर परिषदे दरम्यान युनायटेड किंगडमचे पंतप्रधान,केर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला. भारत आणि युनायटेड किंगडममधील संबंध अधिक दृढ होत आहेत, यातून व्यापार आणि वाणिज्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीची प्रचिती येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
पंतप्रधान केर स्टार्मर यांच्यासोबत एक अपवादात्मक संवाद! भारत आणि युनायटेड किंगडममधील संबंध अधिक दृढ होत आहेत, यातून व्यापार आणि वाणिज्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीची प्रचिती येते. या अद्भुत मैत्रीला आणखी गती देण्यासाठी आम्ही एकत्र काम करत राहू. @Keir_Starmer
S.Bedekar/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137326)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam