पंतप्रधान कार्यालय
समावेशक विकास आणि राष्ट्रीय सक्षमीकरणाच्या 11 वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2025 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला. या लेखात 11 वर्षांच्या समावेशक विकासाचा परिवर्तनशील प्रभाव अधोरेखित केलेला आहे — हा एक असा प्रवास आहे जो देशाला सशक्त, सक्षम आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारा ठरला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
"केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांनी 11 वर्षांच्या समावेशक विकासावर चिंतन केले आहे — हा एक असा प्रवास आहे जो नागरिकांना अनेक प्रकारे फायदेशीर ठरला आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या प्रवासाने एक विश्वास निर्माण केला आहे जो सक्षम बनवतो, उन्नत करतो आणि देशाला पुढे नेतो.
एक अभ्यासपूर्ण लेख!”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135642)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu