पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांत भारतातील डिजिटल कनेक्टिव्हिटी क्रांतीवर प्रकाश टाकणारा एक लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2025 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गेल्या 11 वर्षात देशाची डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेवर एक लेख सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी एक्स वर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले की,
आपले सरकार देशाला डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. गेल्या 11 वर्षात या क्षेत्रात मिळालेले यश आपल्याला या दिशेने आणखी वेगाने पुढे नेण्यासाठी कशा पद्धतीने प्रेरणा देत आहे, हे केंद्रीय मंत्री @JM_Scindia जी यांनी त्यांच्या लेखात तपशीलवार सांगितले आहे.
* * *
S.Kane/R.Dalekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135369)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam